सुरक्षित जीवन

Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 14 December, 2017 - 22:03

इथे प्रत्येकाला आहे घाई
थांबण्यासाठी वेळ कोणाला नाही
त्यामुळेच होतात अपघात
आणि कुटुंबावर होतो आघात
चुक कोणाची शिक्षा कुणाला
गरज आहे वेगावर नियंत्रणाला
रहदारीचे नियम पाळावे
सुरक्षित आपले जीवन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users