चारोळी

Submitted by अक्षय. on 10 December, 2017 - 11:30

कोरड्या आभाळाला ढगांचे आभास
मोकळ्या रानाचे निशब्द झाले श्वास
भरती आटून गेली झाला रिता किनारा
उघड्यावरी तो पक्षी नाही त्यास निवारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!

छान ! Happy

मस्त

वा, सुरेख !
खूप दिवसांनी छानशी चारोळी वाचली !

मानव पृथ्वीकर, सायू, दत्तात्रय साळुंखे, अंबज्ञ, विनिता झक्कास, चौथा कोनाडा आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.