पाखरांची शाळा?

Submitted by परागकण on 17 March, 2009 - 09:09

फळा फारच उंचावर आहे वाटतं Happy
एकदम क्लीअर आहे फोटो.

अरे काय सह्ही फोटो! मस्त!

सहीच
शाळा चुकउन दोनच पाखर कुठे फिरताहेत ? Happy

जबरदस्त
टायमिंग.
दोघांचही लक्ष एकाच ठिकाणी आहे. ग्रेट

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

टायमिंग परफेक्ट जमले आहे...
मस्तच !

>>शाळा चुकउन दोनच पाखर कुठे फिरताहेत ?

हे काय सांगायला हवे का ?

मला तर 'ये राते, ये मौसम, नदिका किनारा... ये चंचल हवा...' हे गाणे आठवले.... Happy

काय चकचकीत रंग आहे दोघांचा!!
डावीकडचा इतका रागाने का बघतोय??

क्लास ! त्या पक्षांचे डोळे आणि पंखांचा रंग खुप आवडला Happy

कोणता पक्षी आहे हा ?

शाळा चुकउन दोनच पाखर कुठे फिरताहेत ?>>> वर्षा Lol

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

ब्लॅक सॅटीनचा इव्हिनिंग गाऊन घालून शाळेतून पळून कुठे चालल्या ह्या?
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

शाळेत दोनच पाखरं? Happy
पराग छान फोटो.. आहात कुठे?

छान फोटो. Happy डोळे डेंजर दिसत आहे पण. नाव समर्पक वाटले नाही. शाळा म्हणले की कावळ्यांची शाळा असा थवा आठवतो.

पीके.. एकदम सॉलिड फोटो...
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

धन्यवाद!
हे आहेत Boat-tailed Grackles. Exclusively found around the gulf of mexico and south-eastern atlantic shores of US.

KP: म्हणूनच नावापुढे प्रश्नचिह्न आहे. Happy
शाळा चुकउन दोनच पाखर कुठे फिरताहेत ?>>> Happy

परागकण

अश्विनी,
>> ब्लॅक सॅटीनचा इव्हिनिंग गाऊन घालून शाळेतून पळून कुठे चालल्या ह्या?
कायतरीच काय, त्या दोघातील एक बाजीराव व एक मस्तानी आहे.
जे.डी. भुसारे