प्रतिबिंब

Submitted by सचिन संदानशिव on 23 November, 2017 - 05:14

माझ्या
कवितेत
अर्थ शोधू
नकोस उगाच
तुला कळावं
म्हणून सांगतो
तू कसला
अर्थ
शोधू पाहतेस
तुझ्याच प्रतिबिंबात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users