मैत्रीचे सुत्र

Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 22 November, 2017 - 01:01

म्हणतात इंटरनेटची दुनिया खोटी
पण कधीतरी आनंदाला नाही ओहटी
इथेच मिळाले बालपणीच्या मैत्रिणी मित्र
समजू लागले मैत्रीचे सुत्र
गप्पांना येतो भरपूर ऊत
हास्याचीही उकळी फुटते
जीवनाचे कोडे सुटते
हेच मागणे देवापाशी
मैत्री राहू दे कायम अशी

Group content visibility: 
Use group defaults