ती..

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2017 - 10:28

ती...

ॲश ट्रे मधील
शिलगवून
अर्धवट विझवलेली सिगारेट
आणि
अर्धवट चेतवल्याने
नखशिखांत धुमसत असलेली ती ...
दोघीन्नाही उलटून स्पर्शू नकोस

.
.
.

ऐक माझ ...

नाहक होरपळशील !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users