फरफट

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2017 - 09:33

फरफट

लोकलच्या गाडीला
दारा-दारात लोंबकळत
फरफटत जाणारी माणस

आणि

व्यायलेल्या कुत्रीला
उभ्या उभ्या लुचणारी
थानाला झोंबणारी पिल्ल
.
.
.
दोघेही सेमच !!

पोटासाठीची फरफट चुकलीय कुणाला ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users