तुझी आठवण हृद्यात

Submitted by साधना राजेन्द्र झोपे on 4 November, 2017 - 03:31

सगळे सोडुन दूर निघून जावे
क्षितीजापलीकडे बघत बसावे
तिथे तुझा भास व्हावा
हसरा चेहरा डोळ्यासमोर यावा
भूतकाळातील आठवणी डोळ्यातून झराव्यात
त्यात मनाला चिंब भिजवावे
आठवणी मात्र पापण्यातच अडकाव्यात
पुन्हा त्या हृद्यात साठवाव्यात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद