सोबत संपली

Submitted by र।हुल on 20 October, 2017 - 14:07

पाहून भुलली
आता विसरली

सोबत संपली
कूठे हरवली

गोडी गुलाबी
धोका प्रसवली

प्रेमात पडली
थोडी भांडली

झिंगाट झालो
दारू संपली

-र।हुल/ २०.१०.१७

Group content visibility: 
Use group defaults