बोरीवली तशी

Submitted by Dilip_bhoir7 on 15 March, 2009 - 12:30

बोरीवली तशी
नविन नटली
भय्यानी तिला
अशितशी वाटली
नविन बाजार
पेठ ही थाटली
वर बोरिवालिकरानाची
जागाही छाटली

आणि आता मेट्रो
सुद्धा येत आहे
जुन्या बोरिवालिचे
जुने पण जात आहे

पहिल्या नव्हत्या त्या
बस साठी रांगा
आणि रिक्श्या वाल्यांच्या
आपल्याच बोम्बा .

आपण निश्ब्ध होउन
सुद्धा चालत नाही
दोन शिव्या घातल्या
वाचून सुद्धा रहावत नाहि

शहरी कर्णाला माझा
तसा विरोध नाही
पण जुन्या बोरीवली
कराला ते पहावत नाही .........

गुलमोहर: 

काळाबरोबर बदल अपेक्षित आहेच. मग बोरीवली असो किंवा अजून कुठलंही ठिकाणं. जुनेपण जपायचं असेल तर मग तशी माणसं हवीत. कपड्यांबरोबर मनही बदलली की मग सगळचं अनोळखी. शेवटी तोच दुवा महत्त्वाचा.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/