गोव्यातील एच आर व प्लेसमेंट एजन्सी

Submitted by नीलम बुचडे on 7 September, 2017 - 07:07

गोव्यातील मेकॕनिकल इंजिनियरींगशी संबंधित एच आर व प्लेसमेंट एजन्सी विषयी माहिती हवी आहे. गुगलवर समाधानकारक माहिती मिळत नाहीय. कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Use group defaults