सुरा....

Submitted by राजेंद्र देवी on 28 August, 2017 - 00:00

सुरा...

ज्या सुरांना मी छेडीले
त्याच सुरांनी मज छेडीले
विदीर्ण मन माझे
आठवणींचे सुरे, शतघर पाडीले
विसरण्यास सार्‍या आठवणी
व्यर्थ सुरापान जोडले
जालिम ही दुनीया, असुर सारे
शरण तुला सुरा, दे मुक्ती
सारे तनमन अवघडले

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users