खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
नाही. तिला तुरा पण असतो
नाही. तिला तुरा पण असतो
विळी बरोबर
विळी बरोबर
भरत पुढचा क्ल्यु द्या
भरत पुढचा क्ल्यु द्या
मॉड्युलर किचन आल्यापासून, खरं
मॉड्युलर किचन आल्यापासून, खरं तर त्याच्या आधीपासूनच हे गायब होऊ लागलंय.
तीन अक्षरी.
ओसरी
ओसरी
कोनाडा
कोनाडा
वस्तू वस्तू वस्तू. बाजारात
वस्तू वस्तू वस्तू. बाजारात जाऊन विकत आणता येईल. नको तर विकता येईल अशी.
खरं तर फडताळ बरोबर वाटतय पण
खरं तर फडताळ बरोबर वाटतय पण तीन अक्षरी होत नाही
ओक्के
ओक्के
शेगडी
शेगडी
बरं. त्यातली पहिली दोन अक्षरं
बरं. त्यातली पहिली दोन अक्षरं घेतली तरी किचनमधली आणखी एक वस्तू बनते. ती टाकून द्यायची वेळ अजूनतरी आलेली नाही.
ताटाळे
ताटाळे
बरोबर शब्दाली.
बरोबर शब्दाली.
स्वयंपाकघर साधे असुदे नाहीतर
स्चयंपाक करणार्याचे साथीदार - जोडशब्द - ४-३ अक्षरे
ओटा?
ओटा?
वावे, बरोबर सन्गितले पण
वावे, बरोबर सन्गितले पण तीवस्तु नाही म्हणुन प्रश्न बदलला आहे
पोळपाट लाटणे
पोळपाट लाटणे
बरोबर अश्विनी के
बरोबर अश्विनी के
तीन व दोन अक्षरांचे दोन शब्द.
तीन व दोन अक्षरांचे दोन शब्द. लांबसडक multipurpose वास्तू.
या वस्तू कुठे वापरतात ?क्ल्यु
या वस्तू कुठे वापरतात ?क्ल्यु ?
धुण्याची काठी
धुण्याची काठी
अवनी, बरोबर
अवनी, बरोबर
याची खोली असते, आम्ही
याची खोली असते, आम्ही डब्यालाच म्हणतो,पण याची पायरी चढलात तर बदनाम झालात म्हणून समजा !
माडी
माडी
सस्मित, उत्तराच्या जवळ आहत
सस्मित, उत्तराच्या जवळ आहात
कोठी
कोठी
कोठी बरोबर
कोठी बरोबर
शिडी
शिडी
मी डब्याचं वाचलंच नव्हतं माडीच्या जवळ म्हणून दिलं ठोकून
कोठी आलेलं मनात. पण कोठीची
कोठी आलेलं मनात. पण कोठीची पायरी चद्।उन बदनाम पटत नव्हतं. माडीची माहित होतं.
तुम्ही डब्याला कोठी म्हणता का?
दोन अक्षरी किचन मधली वस्तु ,
दोन अक्षरी किचन मधली वस्तु , या नावाची भाजीही असते.
Pages