ई-पुस्तक हवे आहे.

Submitted by अंकि on 9 August, 2017 - 06:29

मला LESLIE CROMWELL चे BIOMEDICAL INSTRUMENTATION AND MEASUREMENTS हे ई-पुस्तक हवे आहे. कुठे मिळेल? कोणाकडे सदर ई-पुस्तक अथवा त्याची लिंक असल्यास कृपया मला कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही गुगल केले का? हे पुस्तक eBook स्वरुपात उपलब्ध नाही असे दिसते. गुगल बुक्सवर तसे दिले आहे- No eBook available. पुस्तकाची पीडिएफ मात्र एका बुक शेयर साइटवर दिसली.

माहिती बद्दल धन्यवाद.
https://www.goodreads.com/book/show/4682798-biomedical-instrumentation-a... >>>>सदर website वर download चा option दिसत नाही. download कसे करावे?
पुस्तकाची पीडिएफ मात्र एका बुक शेयर साइटवर दिसली.>>>> कोणत्या साइटवर???? लिंक देऊ शकता का?