राजा

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 March, 2009 - 01:08

माझ्या सोलापूरच्या घरातल्या परसातला हा फुलांचा राजा....

Vishal785.jpg

गुलमोहर: 

वॉव शेडेड गुलाब Happy पण (हे देवकी पंडीत सारखं हं !) तु जरा आणखीन जवळुन नाही का काढु शकलास ? का फुलांजवळ जायला परवानगी नव्हती का Wink

विशाल,
फोटो सोल्लिड... Happy

पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे? Sad

फुलांचा राजा ! मस्त रे !

तो सकाळच्या कोवळ्या उन्हांत, चमकणारा गुलाब....खूप सही !

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे? >>

आमी नाय सांगणार ज्जा !! Happy

सस्नेह,
विशाल
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

विशाल! मस्त! पण फोटो काढल्यावर गुलाब ठेवलास की तोडलास कोणाला द्यायला?

पांढर्‍या रंगाचा गुलाब आहे का रे ? पानाच्या रंगात अगदीच लपून गेलाय Happy

अख्ख प्रकाशचित्रच लपलय. Happy

अग दक्षिणा सोलापूरात गुलाब आहेत पण द्यायला कोणी गुलाबासारख्या नसतील म्हणून आला बिचारा इकडे!

उमेशजी हा आरोप आहे आम्हाला बिलकुल अमान्य Wink

विशाल, फोटो दिसत नाहीए.

अस्स! म्हणजे तुम्ही दिला वाटते! कसे वाटले काटे?

गुलाब कुणीतरी खुडून नेला वाट्टे Lol

रडू नको हा दक्स! दुसरा देईल तुला! उगी उगी!

आयला मला दिसतोय अजुनही, तुमाले का दिसत नाय ! Sad

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

मले तर अजुन दिसुन नाय र्‍हायला विशालभाऊ. काहुन असा करता वो?

विशाल सोडुन सगळ्यांना दिसत नाहीय.....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

मला पण दिसत नाहिये........................फोटो

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

थोडा सोमरस घ्या मग सगळ्याच रंगांचे दिसतील.

विशाल तूझ्या खाजगी जागेतून तू फोटो काढला असल्यास इथे दिसणार नाही.

सुन्या;तुझ्या खाजगी जागेतून म्हणजे काय रे बाबा? भलतेच काय बोलतोस?

उमेश,
तूम्ही तुमच्या Account मधे गेलात तर दिसेल तूम्हाला तूमची खाजगी जागा.
जिथे तूम्ही 5000 KB पर्यंत File साठवून ठेवू शकता..

शक्यता आहे, कदाचित मी तिथुन डिल्टला असेल. अलिकडे बरेच फोटो डिलीटले आहेत मी तिथुन.

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )