नभ ओथंबुन आले.....

Submitted by निवांत पाटील on 11 March, 2009 - 11:59

वळ्वाच्या पावसापुर्वीचा आसमंत ....... काळ्या काळ्या ढगांची रुपेरी किनार ....Nabh_othambun_ale.jpg

गुलमोहर: 

छान आहे फोटो... शुभेच्छा...!

मस्त !

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

वाह सुरेख....! हे कसं केलय ते सांगाना?
मुळ फोटोच B&W आहे किं फोटोशॉपमध्ये प्रोसेस केलाय. सुरेखच आलाय.

सस्नेह,
विशाल
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

धन्यवाद !

हा फोटो बिल्कुल प्रोसेस केलेला नाही. जसा आला तसाच आहे. आणि रंगीतच आहे. फोटो घेतला तेंव्हा खुप अन्धारुन आलं होतं. त्यामुळे तसा B&W effect आला आहे. त्यामुळे त्याला छायाचित्र म्हणता येइल.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

मस्तय फोटो !! आवडला..
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

छान एकदम. क्षितिजाच्या अलिकडचं सगळं काही काळोखात बुडल्यासारखं वाटतंय ते भारी आहे ....