घात????

Submitted by Shivkamal on 10 July, 2017 - 08:04

जव्हा दुधान
ते तोंड माझं पोळलं
ताक बी मी लागलो फुकाया
गत काळाची कहाणी माझी भारी
एका पोरीवर मन माझं भाळल
भेट ती अशी
जणू दुधात साखर
गॉड लागना मला
वीण तिच्या भाकर,
दिस भर चाले
नाम तिचाच घोष
राच्ची सपणात दिसे
गालामधी गोड हसे
कळलं नाही मला ते मरण्या पारीस
हसं नव्हतं ते होतं गोड विष
काल धरला होता
जीनं माझा हात
केलाय तीनच
आज महा घात,

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users