आठवणींचा पाऊस

Submitted by निमिष_सोनार on 6 July, 2017 - 02:51

पूर्वी तू जवळ असतांना ओला चिंब करायचा
मला तुझ्या प्रेमाचा पाऊस

आज तू दूर असतांना अश्रूंनी चिंब करतोय
मला तुझ्या आठवणींचा पाऊस

Group content visibility: 
Public - accessible to all site users