आपला कट्टा-गप्पाटप्पा मौजमस्ती

Submitted by र।हुल on 2 July, 2017 - 03:08

नमस्कार मायबोलीकर,
हा आपला एक हलकाफुलका 'आपला कट्टा'..येथे थोड्याफार गप्पा मारू, हितगुज करू. हलकेसे विनोद टाकू..भरपूर हसू... नविन काही शिकू -शिकवू.. विचार मांडू ,त्यांची देवाणघेवाण करू.
एकदुसर्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ. अनुभव सांगू...

येथे येणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत Happy

हे वाहते पान आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसे आहात कट्टेकर..?
सारं काही मजेत ना..
सगळ्यांना दिवाळीच्या मणभर शुभेच्छा!

दिवाळीच्या शुभेच्छा
स्पंदन दिवाळी अंक वाचला का
अक्षय ची गोष्ट आहे त्यात

Hi

मी छान
तुम्ही कसे आहात
बरेच दिवस दिसला नाहीत इकडे?

>> बरेच दिवस दिसला नाहीत इकडे?
मी मजेत आहे.
हो, मी येतच नव्हतो. पूर्वी जुन्या कट्ट्यावर खूप गप्पा चालायच्या आता तो बन्द पडलाय.