माझा मी

Submitted by र।हुल on 1 July, 2017 - 08:41

हरवतो मी कधी स्वप्नांत तुझ्या..
कधी सापडतो माझाच मला..
मनी प्रकटे कधी भाव प्रेमाचा..
कधी उगाच चुकार वाटे..
―₹!हुल

Group content visibility: 
Public - accessible to all site users