उन्हाळ्यातल्या शुक्रवारी बॉस्टनमधल्या ८५ म्युझीयमधे विनामूल्य प्रवेश

Submitted by अजय on 29 June, 2017 - 14:07

सालाबाद प्रमाणे या उन्हाळ्यातही, येते काही शुक्रवार, बॉस्टनमधल्या ८५ म्युझीयमधे विनामूल्य प्रवेश असणार आहे.
दर शुक्रवारी सगळ्याच म्युझीयमधे विनामूल्य प्रवेश असे नसून , प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळी संग्रहालये विनामूल्य असणार आहेत.

कुठल्या शुक्रवारी कुठे विनामूल्य प्रवेश आहे याची माहिती इथे मिळेल.
http://www.highlandstreet.org/programs/free-fun-fridays

या शिवाय दर शुक्रवारी (वर्षभर) संध्याकाळी ५ ते ९ वेळात बोस्टन चिल्स्ड्रन्स म्युझियम मधे फक्त एक डॉलर मधे प्रवेश मिळू शकतो. नेहमी प्रवेश फी सोळा डॉलर असते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults