फक्त तूच होतीस......

Submitted by मण - मानसी on 27 June, 2017 - 05:58

मन माझे होते पण,
विचार तुझे होते !
श्वास माझा होता पण,
ह्रदय तुझे होते !
हास्य माझे होते पण ,
कारणं तूच होतीस !
वाट माझी होती पण,
ध्यास तू होतीस !
माहीत नाही याला काय म्हणतात,
प्रेम की मैत्री,
पण जे काही होतीस ते फक्त तूच होतीस !!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीलंय...

>>> श्वास माझा होता पण,
ह्रदय तुझे होते !<<<
ऐवजी

'ह्रदय माझं होतं पण श्वास तुझा होता!' जास्त योग्य वाटेल. Happy