दावकी (Umngot river) मेघालय

Submitted by पाटील on 24 June, 2017 - 07:30

.............
dawki small.jpg
..........
____
दावकी (Umngot river) मेघालय
जलरंग 56 X 38 cm
.......
....................

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ललिता-प्रीति - धन्यवाद , माझ्या इतर चित्रांपेक्षा हे थोड्या वेगळ्या तंत्राने रंगवलेय त्यामुळे काय नाही आवड्ले तेही लिहलेत तर उत्तम

मस्त झालयं.
ललिता म्हणते तस बहुदा होड्यंचा( उजव्या साईडच्या) अँगल चुकलाय का?. डाव्या साईडच्या होड्या समोरून बघतोय अस वाटतय आणि उजव्या साईडच्या बघताना टॉप व्ह्यु बघतोय अस वाटतय,

मस्त चित्र पाटील.

सिमा, ललिता-प्रीती, गूगल वर डावकी मेघालय असा इमेज सर्च करा व चित्रे बघा. तिथल्या पारदर्शी पाण्याचा इफेकट छान दिला आहे या वरच्या चित्रात.