आंबट चुका चटणी

Submitted by Rupali Akole on 11 June, 2017 - 08:46

*आंबट चुका* चटणी
आंबट चुका (पालेभाजी) एक वाटी
पाव वाटी शेंगदाणे
2/3 हिरवी मिरच्या
जीरे अर्धा चमचा
चवीसाठी मीठ व गुळ
हे सर्व खलबत्यात कुटावे.
सरबरीत चटणी असावी, जीरे मोहरीचा तडका ध्यावा. भाकरी बरोबर मस्तच लागते.

माहिती स्तोत्र :
shilpa kulkarni

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया पाककृतीसांठी "लेखनाचा धागा" हा लेखनप्रकार न वापरता "पाककृती" हा लेखनप्रकार वापरावा. त्यामुळे वर्गीकरण सुलभ होईल.

वाचूनच तोंडाला पाणी सुटलंय.

Lick Lips

फोटोही टाका ना!