अमेरिकेत जपानी भाषेमधे काम हवे आहे

Submitted by गावकर on 2 June, 2017 - 13:34

अमेरिकेत जपानी भाषेमधे काम हवे आहे. काही टिप्स आहेत का? २ वर्षे भाषांतर केल्याचा अनुभव आहे. नेहमीच्या सोडुन बाकीच्या कोणत्या साईट्स आहेत का? कृपया मदत करा. धन्यवाद !

Group content visibility: 
Use group defaults

नेहमीच्या म्हणजे ईंडिड किंवा डाईस वगरे जॉब सर्च वाल्या साईट्स. एक अपवर्क नावाची पण पाहीली आहे मी साईट. पण तिथे थोडं थोडंच येतं काम. भरपुर किंवा सलग येत नाही.
अॅपलचा रेफ़रन्स दिल्याबद्दल धन्यवाद.

कोर्सेरा.ऑर्ग वर पण विचारू शकता. त्यांना कोर्स मटेरियलचं भाषांतर करून हवं असतं. कामाचे पैसे देतात की नाही, कमी/जास्त किती देतात याबद्दल कल्पना नाही.

सिंडरेला, सायो तुम्हाला धन्यवाद. लगेच बघतो ह्या साईट्स. नोकरी बायकोला हवी आहे. घरी बसुन बसुन कंटाळली आहे.
@कांदापोहे, तुम्ही पण जपानी भाषांतर करता का भारतात?