जर्मन भाषा शिकण्यासाठी माहिती हवी आहे .

Submitted by सन्जना on 29 May, 2017 - 13:10

नमस्कार,
माझ्या मुलीला A २ जर्मन भाषेतली परीक्षा द्यायची आहे.त्यासाठी तिला मुंबईमध्ये tuition / मागदर्शन हवे आहे.कोणी मदत करू शकेल का ?
तिने मुंबई विश्वविद्यालयाच्या दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे.परिक्षा जूनमध्ये आहे.
तिने मुंबई विद्यालयाचे Certificate in German आणि Diploma in German हे दोन कोर्से पूर्ण केले आहेत.तिला फक्त A २ साठी मार्गदर्शन म्हणून काही सेशन्स ची tuition हवी आहे, गोएथे इंस्टिट्यूट चा क्लास कमी उमेदवारांमुळे सुरु होणार नाही.( जो exam preparation फॉर A २, ठाणेला होणार होता ) कोणी पर्सनल मार्गदर्शन देत असेल तर बरे होईल.परीक्षा जून महिन्याच्या शेवटी आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ठाण्याला खालील क्लासेस आहेत
प्राजक्ताज इन्स्टिट्यूट
अकॅमे इन्स्टिट्यूट
भगवती शाळेत मॅक्स म्युल्लर चे क्लासेस चालतात
हे सगळे नौपाडा घंटाळी परिसरातील आहेत.