माझ्या आईने केलेले क्रोशे वर्क!

Submitted by प्राजक्ता on 25 May, 2017 - 07:17

माझ्या आईने स्वत;चा छन्द जवळजवळ परत ३० वर्षानतर परत सुरु केलाय , या तिने केलेल्या काही कलाक्रुति!
unnamed (11).jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्ल्यु आहे ते केप आहे, मल्टिकलर मधे एक पर्स आणी स्कार्फ केलाय, हिरवे आहेत ते केळिची पान आहेत.