पारस एजुकेशन फाऊंडेशन/परदेशी शिक्षणा बद्दल माहिती आहे का?

Submitted by पियु on 23 May, 2017 - 17:24

नमस्कार मायबोलीकर. लवकरात लवकर मदत हवी आहे! नात्यातला एक मुलगा US ला MS साठी कर्ज घ्यायला भारतिय बँकांव्यतिरिक्त पर्याय शोधतोय. त्याला पारस एजुकेशन फाऊंडेशन बद्दल कळाले (https://www.isloan.org/ ) . इंटरनेट वर बरेच पॉजिटिव रिविव्ज जे जाहिरात वजा आहेत दिसताय.
या फाऊंडेशन बद्दल अजुन कोणाला माहिती असल्यास प्लीज कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users