पक्षी - अक्रेलिक ऑन कॅन्व्हास

Submitted by pulasti on 12 May, 2017 - 17:16

bird.jpg

Group content visibility: 
Use group defaults

वा:, फारच सुंदर!! डावीकडील झाड आणि पक्षी रेखीव तर मागील भाग थोडे अस्पष्ट चित्तारल्यामुळे चित्रामध्ये खोली वाटतेय. 3D इफेक्ट दिसून येतोय. अगदी सुरेख चित्र!!!

Beautiful!!!