असेच

Submitted by वृन्दा१ on 12 May, 2017 - 14:04

आपणच मांडायचा खेळायचा डाव
कधीही कसेही सोसायचे घाव
आपणच आपल्याला द्यायचा धीर
उठत कोलमडत राहायचं स्थिर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच !

मस्तच !