तू येणा..

Submitted by Ssshhekhar on 10 May, 2017 - 05:45

तू येणा..

आठवणी जपलेल्या तुझ्या ह्या माझ्या मनी
भास तुझा तुझ्या चाहुली ऐकू येती कुठूनी साद ही तुझी,
तू सावली विसाव्यातली की गार वारा उन्हातला,
ही माती समुद्री ह्या पाऊस झरा,
का ....हे सारे सतावती मला,
कधी वाऱ्यातूनी कधी लाटातून,,
वाहते सदा तू माझ्या श्वासातून,,,
कधी घाव होत माझ्या मनी,
वाहतेस तू माझ्या डोळ्यातुन,
खुणावती अजून सभोवताली तुझ्या खुणा अजुनी,
ओले क्षण ते भिजूनी जातात आठवणीत तुझ्या,
तू परत ये ना... मला तू बिलग ना,
तुझ्या त्या सुंदर मिठीत मला तू पकड ना,
तू ये ना... तू ये ना....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवणी जपलेल्या तुझ्या ह्या माझ्या मनी
भास तुझा तुझ्या चाहुली ऐकू येती कुठूनी साद ही तुझी,
तू सावली विसाव्यातली की गार वारा उन्हातला,
ही माती समुद्री ह्या पाऊस झरा,
का ....हे सारे सतावती मला,
कधी वाऱ्यातूनी कधी लाटातून,,
वाहते सदा तू माझ्या श्वासातून,
कधी घाव होत माझ्या मनी,
वाहतेस तू माझ्या डोळ्यातन्,
खुणावती अजून सभोवताली तुझ्या खुणा अजुनी,
ओले क्षण ते भिजूनी जातात आठवणीत तुझ्या,
तू परत ये ना... मला तू बिलग ना,
तुझ्या त्या सुंदर मिठीत मला तू पकड ना,
तू ये ना... तू ये ना....

अस करा ना,
शेवटच्या लाईन्स वाचताना वाक्य वाचत आहे अस वातत होतं म्हणून...बाकी कविता मस्तच!

बदल केला आहे>>> ओके,पण ते श्वासातून ते चुकुन श्वासातू अस झालय ,डोळ्यातून मधला न पण गेला आहे..तो चेन्ज करा म्हनजे झाल Happy
मॅम नका ना बोलू... Sad