महाराज : स्केच !!!!!!

Submitted by एम . प्रविण on 8 April, 2017 - 09:53

नमस्कार मायबोलीकर ,
कसे आहात , खूपच दिवसांनी इकडे येणे झाले.
बऱ्याच दिवसांनी आणखी एकदा जलरंगा सोबत मैत्री झालीय. सुरवात केलीय हळू हळू.
या वेळी या शिवजयंती ला महाराजांना स्मरून स्केच काढावे असे वाटले आणि थोडा प्रयत्न केलाय.

महाराज म्हणजे माझं दैवत. त्यांना चित्रात सामावण्याची कुवत माझ्यात नाही तरीही एक छोटा प्रयत्न.
जय शिवराय !!!
चूकभूल देणे घेणे
Raje.png

Group content visibility: 
Use group defaults

thanks