अपंग व्यक्तीसाठी काम करणारी संस्तानची नावे संपर्क क्रमांक अणि त्यांचे कार्य या बद्दल माला माहिती हावी आहे

Submitted by अमोल सूर्यवंशी on 7 March, 2017 - 00:54

मुम्बई मधे अपंग व्यक्तीसाठी काम करणारी संस्तानची नावे संपर्क क्रमांक अणि त्यांचे कार्य या बद्दल माला माहिती हावी आहे. तर जर कोणाकडे माहिती असेल तर कृपया करून माला दयावी.

Group content visibility: 
Use group defaults

काही वर्षांपुर्वी ठाण्यात अपंग मैत्री नावाची संस्था पाहिली होती. आंजावर शोधल्यावर त्यापध्दल हि माहिती मिळाली.
http://www.kulguru.com/school/apang-maitree-lgj5ok6i
https://www.justdial.com/Mumbai/Apang-Maitri-Thane-East/022P860325_BZDET