चारोळी

Submitted by मीनल कुलकर्णी on 4 March, 2017 - 07:00

मुठीत वाळू पकडायचे
तू वेडे हट्ट केले....
अन् तुझे रिकामे हात बघायला
मी मन घट्ट केले.....
- मीनल

Group content visibility: 
Use group defaults

Thanx Akshayji

मस्त!!!

वाव्वा...खूप छान!
चारोळी केवळ ‘चारोळी' नाही,लाजवाब गझलीयत आहे तिच्यात!
अभिनंदन...शुभेच्छा!

Thank u