इनोदी कथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 26 February, 2017 - 14:01

व्वा विनय भौ..तेच त म्हणून राह्यलो मी की बन्ध्या गोष्टी कश्या जमून राहल्या त....कालच त राऊतवाडीतून जूस पेऊन आलो ब्वा..तुम्ही चिखलीचे हाये हे वाचून आनंद झाला..आपल्या जिल्ह्याचं नाव रोषण करून राह्यले ब्वा तुम्ही.. लय भारी लीव्ह्ता ...लिहिते राहा..लयमोठ्या शुभेच्छा...

तेच त म्हणून राह्यलो मी की बन्ध्या गोष्टी कश्या जमून राहल्या त...
>> Lol

अरं वा ! तुम्ही बी बुलडाणा जिल्ह्यातले हे वाचून लय आनंद वाटला. जय मायबोली

Pages