इनोदी कथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 26 February, 2017 - 14:01

मस्त कथा, अ‍ॅस्ट्रॉनॉट!! हाही लेख मला मिरासदारांच्या गोष्टींइतकाच झकास वाटला. तोडीस तोड.
(एकच निगेटिव कमेंट - तो 'खंडागळ्यायचा प्लॉट' वाला प्रसंग थोडा कॄरतेचा वाटला.) >>>>>+++++१११११

पण डुक्कर गच्चीवर कसं गेलं
>> ठेंगच्या गच्चीला रिकाम्या प्लॉटच्या बाजूने वर चढायला पायऱ्या होत्या, त्यावरून डुक्कर वर चढलं

खंडागळ्यायचा प्लॉट' वाला प्रसंग थोडा कॄरतेचा वाटला.)
>> या मुद्द्यावर थोडं स्पष्टीकरण देऊ इच्छितो.

पहिली गोष्ट खरोखर पोरं अशाच पद्धतीने खेळ खेळायचे. त्यात शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. आमची गल्ली हरामी होती हे मी मान्य करतोच.
पण डुकरंसुद्धा कमी नव्हते, ते लोकांच्या घरांत, गच्च्यांवर, महाप्रसादाच्या पंक्तीत कुठेही घुसायचे. गल्लीवर खेळणाऱ्या लहान मुलांना धडाका द्यायचे. प्लॉटवरून काढून द्यायचा कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा यायचे. अशा कारणांनी मुलांचा डुकरांवर राग होता. बदला plus मजा असा दुहेरी उद्देश्य असायचा त्यांचा.

गंमत म्हणजे पुढेपुढे मार खायला डुकरं एवढे सरावले की पाठीत दगड जरी बसला तरी जागचे हलायचे नाही :))

मस्तच!

भाषा वाचायला थोडी जड गेली तरी मज्जा आली... मस्त जमलीय..

चार टाईम सनान खाऊन अन दिवसभर होबासक्या करून ---- याचा अर्थ सांगाल का?

सनान खाऊन>> पोट्भर्/खुप्/पोट फुटेस्तोवर
होबासक्या करून>> टिवल्याबावल्या करणे/उगा टाईमपास करणे..
(चुकली असेल तर लेखक दुरुस्त करतीलच).

थांकु

१ च नौम्बेर....
लय झाक जमलय...
शन्कर पातलान्चि आठ्वण आलि

वातावरणनिर्मिती आणि भाषेचा लहेजाही थेट भिडतो. अन्यथा, ग्रामीण कथा म्हटलं की एकतर कोल्हापुरी किंवा वऱ्हाडी भाषाच वापरली जाते. मस्तच. आवडली कथा.

ठेंगच्या गच्चीला रिकाम्या प्लॉटच्या बाजूने वर चढायला पायऱ्या होत्या, त्यावरून डुक्कर वर चढलं Happy

Pages