विन्टर

Submitted by pulasti on 3 February, 2017 - 11:03

WinterBench.png

अक्रेलिक ऑन स्ट्रेच्ड कॅनव्हास. मूळ आकार - २ फूट बाय ४ फूट.

Group content visibility: 
Use group defaults

स्नो चा इफेक्ट जबर्दस्त आहे. असे वाटतेय आता पाय ठेवला तर आत जाईल. Happy

फक्त झाडावरचा स्नो बरेच वेळा काटेरी अस्तो असे वाटते.
यातल्या बर्याच फान्द्यान्वर आहे तसा.
12688267_10153425609925886_3620871583019458545_n(1).jpg

खूपच सुंदर !!!

अस वाटत त्या बाकड्यावर जाऊन बसाव.>>> बाकड्याच्या उल्लेखावरून मी स्वतः उटी येथे काढलेला खालील फोटो मला आठवला.

सुंदर!!
स्नो चा इफेक्ट जबर्दस्त आहे. असे वाटतेय आता पाय ठेवला तर आत जाईल. Happy>> +1

अप्रतिम आहे.

त्या बर्फाचा मउसूत स्पर्श, झाडावर साठलेले बर्फाचे पुंजके, त्यापलीकडचे ते निष्पर्ण झाड, गारठलेले बाक, बर्फाच्या पुढचे गवत सगळंच अगदी मस्त जाणवतय. पण सगळयात जास्त आवडला तो चित्रात कुठेच नसलेल्या चंद्राचा प्रकाश! खूप मस्त इफेक्ट आहे तो.

फक्त त्या सुरूच्या सावल्यांच्या प्रमाणात त्या बर्फाळलेल्या झाडाची पण सावली हवी होती.