एक सेम (Semester)

Submitted by अक्षय. on 20 January, 2017 - 00:13

Ek sem

प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी moment
असते जी परत यावी अस नेहमी  वाटतं
पण आमच्या engineerच्या आयुष्यात  असते ती एक  sem जी परत यावी अस नेहमी  वाटतं पण ते शक्य नसत

आयुष्यात उरते ती आठवण
आणि sem मध्ये उरते ती KT 
आठवण काही  जात नाही
आणि KT  काय  सुटत नाही

काही सामान्य पोरं all clear  होऊन पूढे जातात तर आमच्या सारखे असामान्य aal is well म्हणत तिथेच आसतात असामान्याचे सामान्य होण्याची स्वप्न बघत,

मग सुरू होते धडपड स्वप्न पूर्ण करण्याची
प्रयत्नाती परमेश्वर म्हणत सुरू होतो एक नवा खडतर प्रवास 

आलिया भोगाशी असावे सादर आस काहीस नात बनत आमच्यात आणि Kt त....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयत्न कविता करण्याचाच होता. आसो शेवटी भावना महत्त्वाच्या त्या पोचल्याकी झालं. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद कावेरिजी

वाईट वगैरे काही नाही तुम्ही प्रतिक्रिया देता म्हणून तर कळतं आणि त्यासाठीच प्रतिक्रियेसाठी धन्यवाद कावेरिजी.