फ्री लान्सिंग लेखनाचे काम हवे आहे – संपर्क

Submitted by वृन्दा१ on 17 January, 2017 - 00:53

फ्री लान्सिंग लेखनाचे काम हवे आहे – संपर्क
लिहिण्याची आवड आणि क्षमता आहे पण प्रकृतीच्या कारणाने घरात बसून करण्याचे लिहिण्याचे,अनुवाद करण्याचे काम हवे आहे.मराठी,इंग्रजी,हिंदी भाषा उत्तम येतात.असे काही काम असल्यास कृपया कळवावे ही विनंती.संपर्क मेल आयडी vu17100@gmail.com. दिवसातून एकदा मी मेल चेक करते. धन्यवाद. मला जाहिरात विभागात जाहिरात काहीतरी तांत्रिक कारणाने टाकता आली नाही म्हणून इथे पोस्ट करत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults