छानसे काही वाचलेले

Submitted by वृन्दा१ on 2 January, 2017 - 13:20

अजून,अजूनही मला परत फिरायला जमेल
प्रश्न हा आहे की
तुला हाक मारायला जमेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कारणाने जवळच्या माणसांत,मित्रांत दुरावा तयार होतो.इगो आहे हे मान्य तर कोणीच करत नाही पण हा इगोच अंतर वाढवत राहतो.

खरच हा इगो किती वाईट असतो ना??म्हणजे ह्याच्यामुळे माणसे दूर जातात ...कारण फक्त एवढच कि तू मोठा कि मी...

नेहमीप्रमाणे मला आवडलं ताई,तुम्ही लिहीत रहा....