एम टी थाळी!!!
कोल्हापुरात आल्यानंतर लागलेला आणिक एक शोध !
शाहुपुरीत एका हॉटेलमधे खास कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ओरपायला गेलो असताना मेनू कार्डवर
चक्क M T thali असं लिहिलं होतं. म्हणून चौकशी केली तर असं सांगण्यात आलं की कांदा लिंबू पांढरा
तांबडा रस्सा अशी एक वेगळी थाळी मिळते! ती ही फक्त पंधरा रुपयात!!
त्याचा अर्थ रिकामं ताट असाच आहे!!! अर्थात अगदीच रिकामं नाही.
मी म्हटल्याप्रमाणं त्या ताटात पांढरा तांबडा रस्सा कांदा लिंबू असतं.
हॉटेल मालकाशी चर्चा केल्यानंतर असं कळलं की दोघेजण जेवायला गेले तर एकाने फुल मटन थाळी मागवायची
आणि दुसर्याने एम्प्टी थाळी! नंतर पहिल्याच्या थाळीतल्या पदार्थांबरोबर दुसर्यानं पुक्खा झोडायचा!!
अगदी होस्टेलच्या दिवसांची आठवण आली मला ही सोय पाहून
ईथे "ऑपल" होटेल बद्धल कोणि लिहिले नाही?
ऑपल चे मटण ताट लयी भारी.
ताम्बडा रस्सा, पान्ढरा रस्सा, मटण, सुक्क मटण..
आहारची मिसळ. बरीच वर्षे झाली खाऊन. आता क्वालीटी कशी आहे माहीत नाही.
बर्याच वर्षापूर्वी गन्गा वेशेत अगदि लहान होटेलात, "मटण नाष्टा" मिळत असे. फक्त ३ रुपयात, २ चपात्या, मटण रस्सा, १ मटण वाटी!!. होटेल चे नाव आता आठवत नाही. नदीकडून गन्गावेशेत येताना समोरच बरोबर "मटण नाष्टा" बोर्ड दिसायचा.
उदय
त्याचबरोबर
प्रकाश : शिवाजी पुतळा
इंडिया हॉटेल - महानगरपालिके समोर
तुकाराम वडा - महानगरपालिके कडून सम्राट चौकाकडे जाताना
प्रियदर्शनी वडा - रंकाळा
विद्यापीठ हायस्कूल च्या इथे गाळ्यांमध्ये १ आहे... नाव नाही आठवत
तिथेच दावणगिरी लोणी डोसा...
योगेश, आम्ही मित्र मित्र खातो नेहमी भेवडा मिक्स्चर राजाभाऊच्या गाडीवर - मस्तंच असते!, तिथेच टी टाईम मनोरंजन खाल्लय का कुणी?
--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun! http://www.mokaat.blogspot.com/
रंकाळ्यावर राजकमल चि भेळ, पेठेत चारुदत्त अजुनहि बेस्ट. राजाभाउ ला तोड नाहि अजुन. भवनि मंडपात पुर्वि जिथे हत्ति बअंधय होते तिथे एक पानिपुरिवाला आहे, लै झ्याक पानिपुरि. सरस्वति टोकिज च्या एथे अवंति वडेवल्याच्याजवळ एक पाव्भाजिवाला असतो संध्याकाळि, त्याच्याकडिल पाव्भाजि खुप चांगलि आहे. रस्त्यावर गाडि आहे त्याचि.
'टी टाईम मनोरंजन' थोडे-फार ओल्या भेळ सारखेच असते, फक्त quantity जास्त, एक खाल्ले की जेवायचं नाव काढायचं नाय! ..लय भारी असते

भेळेसोबत उकडलेली मिरची आणी कैरीच्या तिखट-मिठात घोळवलेल्या फोडी अनलिमिटेड असल्या तर मग क्या बात है! अशी माया दाखवणार्या भेळवाल्यांना आपला तर बाबा अव्वल सलाम.
आयला मज्जा
आयला मज्जा आहे बाबा सुनील तुझी... बघ जाताना म्हणत होतास माझी बदली कोप ला होणार आहे
असे..
आता कसे वाटतय...
ऐश करो
नमस्कार, मा
नमस्कार,
माझ्या माहितीतील कोल्हापूरातील काही हॉटेल्स
१ ओशो (मंगळवार पेठ)
२ साहिबा ( स्टेशन रोड)
३ अयोध्या ( ताराबाई पार्क)
४ वुड्लँड (नागाळा पार्क )
५ साई प्रसाद (कावळा नाका )
अफलातून जेवणासाठी !!!!
!!
!!
नमस्कार
नमस्कार मित्रहो..
नरसोबाच्या वाडीला "सोमण" कडे कोणी जेवले आहे का?
नसल्यास अवश्य जेवा.
-- सुभाष
ट्क..ट्क... अ
ट्क..ट्क...
अरे कुठे गेली सगळी मंड्ळी?
एम टी
एम टी थाळी!!!
कोल्हापुरात आल्यानंतर लागलेला आणिक एक शोध !
शाहुपुरीत एका हॉटेलमधे खास कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा ओरपायला गेलो असताना मेनू कार्डवर
चक्क M T thali असं लिहिलं होतं. म्हणून चौकशी केली तर असं सांगण्यात आलं की कांदा लिंबू पांढरा
तांबडा रस्सा अशी एक वेगळी थाळी मिळते! ती ही फक्त पंधरा रुपयात!!
सुभाष,
सुभाष, आम्ही गेलो होतो सोमणांकडे...मस्त आहे एकदम!!!
>> M T thali
म्हणजे मटनथाळी का?
सुनिल, M T Thali
सुनिल, M T Thali समजले नही!...कोणत्या हॉटेल मध्ये मिळते ही थाळी?
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
मनकवडा /
मनकवडा / मोकाट,
अरे तिथे मेनू कार्डवर M T Thali असंच लिहिलं आहे.
त्याचा अर्थ रिकामं ताट असाच आहे!!! अर्थात अगदीच रिकामं नाही.
मी म्हटल्याप्रमाणं त्या ताटात पांढरा तांबडा रस्सा कांदा लिंबू असतं.
हॉटेल मालकाशी चर्चा केल्यानंतर असं कळलं की दोघेजण जेवायला गेले तर एकाने फुल मटन थाळी मागवायची
आणि दुसर्याने एम्प्टी थाळी! नंतर पहिल्याच्या थाळीतल्या पदार्थांबरोबर दुसर्यानं पुक्खा झोडायचा!!
अगदी होस्टेलच्या दिवसांची आठवण आली मला ही सोय पाहून
आयला..हे
आयला..हे नवीनच ऐकतोय मी !
हे म्हणजे वडा-सांबार खायला गेले की, वडा वेगळा ऑर्डर करायचा आणि सांबार वेगळे !!
काहीही म्हणा पण सोय भारी आहे एकदम !
हॉटेलचे नाव कळाले नाही अजुन..
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
आयला भारी
आयला भारी आहे...
फक्त रस्सा किती पण
१/२ सारखे आहे का हे
हॉटेलचे
हॉटेलचे नाव कळाले नाही अजुन..
मोकाट,
अरे ते टंकायचेच राहिले की!
हॉटेलचं नाव आनंद भवन.
शाहूपुरीत चौथ्या गल्लीत आहे हे. मांसाहारी विभाग रात्री सुरु असतो.:) दिवसा फक्त शाकाहारी.:(
''sugandha'' lassi -
''sugandha'' lassi - mangalwar peth doodh kattyacha kopra. consistent quality from last +20 yrs thats as far as i can remember!
>>आनंद
>>आनंद भवन.
प्रभात च्या गल्लीत का?
धन्यवाद
धन्यवाद सुनिल..:-)
>>मांसाहारी विभाग रात्री सुरु असतो.:-) दिवसा फक्त शाकाहारी.:-(
कोल्हापुरातल्या खादाड्यांना याची काही हरकत नसावी....;-)
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
ईथे "ऑपल"
ईथे "ऑपल" होटेल बद्धल कोणि लिहिले नाही?
ऑपल चे मटण ताट लयी भारी.
ताम्बडा रस्सा, पान्ढरा रस्सा, मटण, सुक्क मटण..
आहारची मिसळ. बरीच वर्षे झाली खाऊन. आता क्वालीटी कशी आहे माहीत नाही.
बर्याच वर्षापूर्वी गन्गा वेशेत अगदि लहान होटेलात, "मटण नाष्टा" मिळत असे. फक्त ३ रुपयात, २ चपात्या, मटण रस्सा, १ मटण वाटी!!. होटेल चे नाव आता आठवत नाही. नदीकडून गन्गावेशेत येताना समोरच बरोबर "मटण नाष्टा" बोर्ड दिसायचा.
उदय
ती
ती प्रार्थनाची पावभाजी बरी असते का अजुन?
वे ईन ची
वे ईन ची पावभाजी (राजारामपूरी) अजून टेस्टी आहे पूर्वीसारखी.कॅसलचे मान्चुरीयन पण..
गौरी
पुर्वी
पुर्वी चारुदत्त वडा प्रसिध्द होता, अर्ध्या-शिवाजी पुतळ्या जवळचा.
अरे
अरे मित्रांनो,
कुणी रंकाळ्याजवळच्या बागेत माईणकरच्या भेळेच्या गाडीवर बेवडा मिक्श्चर खाल्लंय का? निदान राजाभाऊच्या गाडीवर तरी?
>>पुर्वी
>>पुर्वी चारुदत्त वडा प्रसिध्द होता
अजूनही आहे...
त्याचबरोबर
प्रकाश : शिवाजी पुतळा
इंडिया हॉटेल - महानगरपालिके समोर
तुकाराम वडा - महानगरपालिके कडून सम्राट चौकाकडे जाताना
प्रियदर्शनी वडा - रंकाळा
विद्यापीठ हायस्कूल च्या इथे गाळ्यांमध्ये १ आहे... नाव नाही आठवत
तिथेच दावणगिरी लोणी डोसा...
योगेश,
योगेश, आम्ही मित्र मित्र खातो नेहमी भेवडा मिक्स्चर राजाभाऊच्या गाडीवर - मस्तंच असते!, तिथेच टी टाईम मनोरंजन खाल्लय का कुणी?
--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
मोकाट, मर्द
मोकाट,
मर्दा, तुला सलाम.
टी टाईम मनोरंजन म्हणजे काय? जीभ खवळायला लागली बघ! मित्रांनो, असेच अनवट (अप्रसिद्ध पण बेश्ट) पदार्थ सांगाल का?
इथे बाहेर
इथे बाहेर असुन माझ्या गावाबद्दल वाचायला मिळतयं, बरं वाट्तं
रंकाळ्याव
रंकाळ्यावर राजकमल चि भेळ, पेठेत चारुदत्त अजुनहि बेस्ट. राजाभाउ ला तोड नाहि अजुन. भवनि मंडपात पुर्वि जिथे हत्ति बअंधय होते तिथे एक पानिपुरिवाला आहे, लै झ्याक पानिपुरि. सरस्वति टोकिज च्या एथे अवंति वडेवल्याच्याजवळ एक पाव्भाजिवाला असतो संध्याकाळि, त्याच्याकडिल पाव्भाजि खुप चांगलि आहे. रस्त्यावर गाडि आहे त्याचि.
कामत चा
कामत चा पेपर डोसा त्याच्याच समोरची तृषाशांती ची लस्सी....
योगेश, 'टी
योगेश,
'टी टाईम मनोरंजन' थोडे-फार ओल्या भेळ सारखेच असते, फक्त quantity जास्त, एक खाल्ले की जेवायचं नाव काढायचं नाय! ..लय भारी असते
--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
भेळेसोबत
भेळेसोबत उकडलेली मिरची आणी कैरीच्या तिखट-मिठात घोळवलेल्या फोडी अनलिमिटेड असल्या तर मग क्या बात है! अशी माया दाखवणार्या भेळवाल्यांना आपला तर बाबा अव्वल सलाम.
>>भेळेसोबत
>>भेळेसोबत उकडलेली मिरची आणी कैरीच्या तिखट-मिठात घोळवलेल्या फोडी अनलिमिटेड
तोंडाला पाणी सुटले
माझ्यापण
माझ्यापण
Pages