जगणेच राहून गेले

Submitted by ०निहार on 16 December, 2016 - 10:43

अचानक तुझे जाने आता छऴू लागले
एकट्यत चांदणेही आता पोऴू लागले

हूस्न की बाजर में किस्से हाजार पाहिले
देवालाही पदर पसरून येथे लाचार पाहीले

जेथे विश्वासानेच विश्वासाचा घात केले
कुठे मागावी दाद, जिथे कुंपणानेच शेत खाले

तू नसतानाही तूझे आसने मी शोधत गेलो
तुझा आठवणीत रडणेही आता गझल झाले

खुलेआम चोर चोरी करूण फरार झाले
तो मी नव्हे, पुरावे देण्यातच माझे जीवन गेले

परत येशिल का? आरे झाले ते होऊन गेले
जगासोबत जगाताना जगणेच राहून गेले...

०निहार

Group content visibility: 
Public - accessible to all site users