Deleted Deleted

Submitted by .... on 15 December, 2016 - 22:07

Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती, ऋन्मेऽऽष ...
मला जे समजले त्यानुसार सान्गतेय.... जोक स्त्री च्या technical instructions ना समजु शकण्यावर नाहीये.
एक पुरुष समुपदेशक कसा फक्त गाडी बद्दल च्या part वर लक्ष देतोय whereas नवर्याचे मोलकरीणी सोबतचे रीलेशन हा खरा प्रोब्लेम आहे. ( she has reached out to a counselor and not to a technical /mechanical person) .
hussh !!! मराठी लिहिणे महा कठिण आहे!!!!

ऋबाळा ,
हाच जोक आहे.
(म्हणजे पुरुषांना वाटतं की) जे टेक्निकल डिटेल्स पुरुषांनाही कळायला कठिण आहेत ते हा समुपदेशक बाबा बाईला काय समजावतोय?

आणि हाच तो जोक आहे.
Happy

(तू चारचाकी गाडी घेतलीस तर तुला कळेल रे, सध्या तू फक्त टॅक्सी नाहीतर लोकलने हिंडतोस ना म्हणून नाही कळणार.
तुला तर रिक्षाचे जोक पण नाही कळणार कारण तू सायन सर्कलच्या आत रहातोस!)

अनुराधा ५,

अय्या, कमाल आहे.
मग त्या बाई या 'सगळ्यातून' मार्ग कसा काढावा का म्हणाल्या असतील?
सगळ्यात गाडीचा प्रॉब्लेमही येत असेल ना?

ओके गॉट ईट थोडा थोडा. समजणे ईन ईंग्लिश वेर्री डिफिकल्ट Happy

पण मग तिने तसे व्यवस्थित सांगायला हवे ना.
म्हणजे जर गाडी तिचा प्रॉब्लेम नव्हता तर गाडी खराब झाली एवढेच बोलायचे होते. तिथे ईंजिन गरम झाले नी ह्यांव झाले नि त्यांव झाले गप्पा मारत बसली.
आणि मोलकरणी आणि नवरयाबाबत मात्र नको त्या अवस्थेत एवढेच लिहिले. म्हणजे नक्की कोणती अवस्था आणि ती कोणाला नको होती हे सांगितलेच नाही.

साती तुम्ही बरोबर बोल्लात, जेंडर बाईस जोक आहे. पण खिल्ली पुरुषाची ऊडवली आहे. बाई समजावून द्यायला चुकली तरी चूक पुरुषाचीच. त्यानेच कसे पण करून समजून घ्यायचे. हे काय आहे यार..

{{{ म्हणजे नक्की कोणती अवस्था आणि ती कोणाला नको होती }}}

हा कळीचा किंवा लाखमोलाचा प्रश्न आहे. अवस्था कोणाला नको होती यावर मोलकरीण, अनिताचा नवरा आणि अनिता यांच्यात मतदान घेतले तर २ विरुद्ध एक मताने ही अवस्था "नको ती" नसल्याचेच सिद्ध होईल. कदाचित यामुळेच दादाने या विषयावर मतप्रदर्शन टाळले असावे.

बिपीनचन्द्र जी
इथे आपण कार हे व्हेरीएबल एक्स आणि दुसरी कार हे व्हेरीएबल वाय घेऊन कामवली हा एक्स्पोनन्ट सी घेतला तर अल्जेब्राईक एक्स्प्रेशन लिहीता येईल म्हणजे उकल करता येईल.

>> ऋन्मेऽऽष | 16 December, 2016 - 06:24

तीनचार वेळा वाचला
नाही स्ट्राईल होत अरेरे

आय नो जेव्हा सर्वांना >> नो??? नो ????? क्नो रे.

खालची तळटीप धागा पळावा या हेतूने लिहिलेय. मी काय म्हणते अशा एक एक जोकच्या पाटीकरता शेप्रेट शेप्रेट धागे काढून तुम्ही ऋ ला ठणठणीत टसन द्या बघू Happy

तळटीप टाकून तुम्हीच त्याला मुद्दाम उचकवलत. Wink

ऋला सद्ध्या बराच रिकामा वेळ आहेसा दिसतंय. सगळीकडेच वेपापेजा. Happy

अगदी बरोबर. गुडघा पुल्लिंगी आहे. पुरुषाचा गुडघा = क्नो आणि
स्त्रिलिंगी गुडघा म्हणजे क्नी = गुडघी.

थँक्स ऋन्मेष.( मी भाषा हे विषय ऑप्शनला टाकायचे. त्यावाचून काही एक अडलं नाही माझं).

( तू एक वेपापेजा- तर मी दोन वेपापेजा!)>>>>> Lol

म्हणजे नक्की कोणती अवस्था आणि ती कोणाला नको होती }

पुरुषाचा गुडघा = क्नो आणि
स्त्रिलिंगी गुडघा म्हणजे क्नी = गुडघी.>>>>> Rofl

सातीतै, तूम्ही लब्बाड हं.. खरा ज्योक समजूनही सांगत नाही हं..

खरा ज्योक आहे... कि तिचे नाव अनिता आहे.

म्हणजे स्वतःचेच नाव अ-निता असताना, दुसर्‍यांवर आरोप करायचे म्हणजे.. असा तो ज्योक आहे !! कळ्ळ ??

मी पुरुषासारखा पुरुष असून मला एवढे टेक्निकल डिटेल,,,,,,,,,,, बायकांनी समजलेच पाहिजे हा आग्रह का?
कडाडून निषेध.
आज बायका रॉकेट शास्त्रज्ञ आहेत भारतात. मग त्या १०० वर्षाच्या जुन्या टेक्नोलॉजी शिकलेल्या कितीतरी बायका असतील भारतात.

सल्ला देणारा अस्सल मायबोलीकर असणार, लग्गेच विषय भरकटवला. आता इथे कुणि त्याच्या सल्ल्यावर वाद घालून इंजिन गरम होण्याचे ज्ञान प्रदर्शित करतील.

माझ्या गाडीचे इंजिन गरम होत होते. माझ्या गाडीत कार्ब्युरेटर नाहीये. कदाचित होज मधे किंवा रेडीयेटरमधे बारिक छिद्र असल्याने पाणी गळून गेले म्हणून इंजिन गरम होते, म्हणून सर्व्हिसिंगला टाकून परत आणली, आता होत नाही.

अर्थात मी २६ च्या जवळपास तिप्पट वयाचा आहे, माझी बायको तेंव्हा घरी नव्हती, व असली तरी तसले काही करणारी नाही ती. त्यामुळेहि माझे इंजिन गरम होण्यात नवरा व घरकाम करणारी बाई असण्याचा काही संबंध नव्हता.
नवरा नि घरकाम करणारी बाई नको त्या अवस्थेत होते यात या बाईला कशाला त्रास व्हावा? त्या बद्दल काय करू असे विचारले असते तर, त्यांनी मायबोलीवरील लैंगिक स्वातंत्र्याचा धागा वाचला म्हणून, असे उत्तर मिळाले असते.

त्या अनिता ताईंना सांगा की, पुढच्या वेळेपासून मुलालापण सोबत न्या म्हणजे हे सर्व त्याच्यासमोर घडणार नाही.
as simple as that....................!

Pages