Deleted Deleted

Submitted by .... on 15 December, 2016 - 22:07

Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted
Deleted

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादाचा सल्ला महान आहेच पण आता तुम्ही जी तळटीप लिहिलीये त्यामुळे आजून काहीतरी ५०० मंत्राक्षरी भन्नाट सल्ला मिळून सपना ताई तुम्हाला फेफरे न येवो हि देवाकडे प्रार्थना करून मी माझे लेखन संपवतो आमेन . जय हिंद जय महाराष्ट्र ,जय समुपदेशक.
Lol

गिरि, +१ शोभत नाही रे. इथे रामदेवबाबा आणि दगड हवे होते नै? कसला पॉवर्फुल प्रतिसाद आहे तो. Wink

हा जुना जोक आहे. त्यासाठी नवा धागा काढलात सपनातै.
विनोद धाग्यावर लिहिले असते तरी चालले असते.

>>>
+११११११
उगाच जोकचं स्तोम.....

दादाचा सल्ला वाचून साराभाई सिरीयलमधील दुष्यंत या पात्राची आठवण झाली.

तसेच दादाने सल्ला देण्यापूर्वी विद्या भुतकर यांचा बदलत्या प्रायॉरिटीज् हा धागा वाचायला हवा असे वाटले कारण अनितादिदींच्या केसमध्ये त्यांना आधी आलेली अडचण ही केवळ २ किलोमीटरमध्येच कारचे इंजीन गरम होण्याची आहे. त्या पुन्हा घरी आल्यावर त्यांना आलेली नवी अडचण ही केवळ १० च मिनीटात (दोन किमी जाऊन परतण्याकरिता लागलेला अंदाजे कार्यकाल) नवरा गरम होण्याची आहे. आता बदलत्या प्रायॉरिटीज् हा धागा वाचला असता तर दादाने पहिली अडचण बाजूला सारुन आधी दुसरी अडचण जास्त प्रायॉरिटीने सोडविली असती. पण तो धागा वाचला नसल्याने अनितादिदीला पहिल्या अडचणीवरच सल्ला मिळालेला दिसतोय.

हे पान पहायची परवानगी नाही.
webmaster | 18 July, 2010 - 19:15
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

हे पान वाचण्यासाठी तुम्ही विरंगुळा
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.

हा मेसेज येतो.

अरे वा माझ्यासाठी तळटीप Happy

पण मला बेसिकली जोकच कळला नाही. (किंबहुना हा जोक आहे हेच प्रतिसादातून समजले) बराच टेक्निकल लोचा आहे. मी काही मोटार मॅकेनिकल ईंजिनीअर नसल्याने माझ्या पोहोचच्या बाहेर आहे.

माझ्यापेक्षा अति शहाणी असलेली कोणी व्यक्ती मला हा जोक समजावेल का?

तीनचार वेळा वाचला
नाही स्ट्राईल होत Sad

आय नो जेव्हा सर्वांना समजलेला विनोद आपल्याला नाही समजत तेव्हा आपणच एक विनोदाचा विषय होतो. तो करा पण समजवा.

अनितादिदीला >> हे वाचून उगाच अमितादीदी आठवलं.>>> हे अमितादीदी प्रकरण काय आहे, कालही एका धाग्यावर यचा ऊल्लेख वाचला

एकाने याला जोक म्हटले म्हणून सगळे फिदीफिदी खोखो हाहा काय जोक झाला काय जोक झाला असे उगाचच तर करत नाहीयेत ना ? आपल्यालाही समजला नाही हे लपवायला? मी एकाने प्रामाणिकपणा दाखवलाय आणखी कोणाला कळला नसेल त्याने ही दाखवा..

ऋन्मेष,
फारच जेंडर बायस जोक आहे हा.
म्हणजे तो एक जोक नाही का, दोन सरदारजी बुद्धीबळ खेळत होते तसा.

इथे काय की 'बाई' गाडी चालवत्येय आणि पुरूष समुपदेशक तिला गाडी व्यवस्थित कशी ठेवायची याचे टेक्निकल आस्पेक्टस सांगतोय (अ‍ॅज इफ शी इज गोईंग टू अंडरस्टृंड इट) असा तो विनोद आहे.

कळलं ?

( तू एक वेपापेजा- तर मी दोन वेपापेजा!)
Happy

साती हो. कल्पना आलेली असे काहीतरी असेल पण हे फारच फुसके आहे. मी पुरुषासारखा पुरुष असून मला एवढे टेक्निकल डिटेल डोक्यावरून गेले तर बायकांनी समजलेच पाहिजे हा आग्रह का?

बाकी ती घरकाम करणारी बाई काय फसवायला टाकलीय का जोकमध्ये. साला जोक आहे की कोडे. मी उगाच त्या एंगलनेही विचार करून पाहिला..

Pages