उदयास्त !

Submitted by प्रकाश काळेल on 26 February, 2009 - 06:25

IMG_3678.jpgमुळ आकारात
(Exposure: 1/1600 sec/Aperture: 5.0/Focal Length: 33.2mm)

IMG_3675.jpgमुळ आकारात
(Exposure: 1/1600 sec/Aperture: 6.3/Focal Length: 72mm)

DSC04436.jpgमुळ आकारात
(Exposure: 1/200 sec/Aperture: 5.6/Focal Length: 7.9mm)

DSC04423.jpgमुळ आकारात
(Exposure: 1/200 sec/Aperture: 5.2/Focal Length: 23.7mm)

IMG_1306_0.jpgमुळ आकारात
(Exposure: 1/500 sec/Aperture: 4.0/Focal Length: 17.3mm)

IMG_1243.jpgमुळ आकारात
(Exposure: 1/1600 sec/Aperture: 4.0/Focal Length: 6mm)

गुलमोहर: 

अप्रतीम !
अं.... सोन्याची दुनीया !

....................सुन्या आंबोलकर

अप्रतिम प्रकाश. Happy मस्तच.

खुपच छान आहेत.....३ खुप आवडला.

सुंदर Happy शेवटचा तर एक्दम खासच.

पहिला एकदम अप्रतीम आला आहे. रंग आणि फ्रेम दोनही सुरेख!

सुंदर आहेत, फोटो

सही आलेत रे ! पहिले तीन आणि शेवटून दुसरा विशेष आवडले.
'मूळ' असा शब्द आहे.

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    प्रकाश, काय जोरात एकदम... :०
    सर्वंच फोटो मस्त आहेत. कुठे काढलेत?

    सगळ्यांचे मनःपुर्वक आभार !
    दक्षीणा ताई, आता या सेक्शनचे नावच प्रकाशचित्र असल्याने मी धडाधड टाकत सुटलोय !
    आता थंड घेतो .......थोडे दिवस ! Wink

    पहीले दोन- पुणे-सातारा द्रुतगती मार्ग
    मधले दोन-गुडगांव(धुळगांव-मी ठेवलेले नांव!)
    शेवटचे दोन-जुहु बिच,आमची मुंबई !

    स्लार्टी,आभारी Happy
    नेक्स्ट टाईम !

    दुसरा आवडेश!
    तिसरा मस्त आला आहे. पण त्याच्यावरच्या 'तारखेने' विचका होतो आहे. तो फोटो वरच्या बाजूने थोडा कापून panoramic feel दिला तर आणखी चांगला दिसेल असं मला वाटतं. IMO.

    परागकण

    प्रभु, धन्य आहात. एकदम आवडेश.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

    http://maagevalunpahataana.blogspot.com

    प्रकाश, अहो तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही काढलेले फोटोही खूपच सुरेख आहेत.

    परत एकदा आभार सर्वांचे
    पिके ती डेट कशी काढायची(आता) ?
    हा एक फ्रेमींगचा प्रयत्न आवडला तर पहा !

    CIAO !!

    Good one! वरच्या बाजूचे ढग मधे कापले गेले नसते तर ....? (मी फारच कीस काढतोय आता ... Happy )
    परागकण

    मी फारच कीस काढतोय आता>>>>>

    Happy

    पाहीजे रे असे कीस काढनारे कोणीतर.....त्याशिवाय मजा नाही !

    -प्रकाश
    -------------------------------------------------------
    दीवाना हुआ बादल !