हसता हसता तू रडवून गेलीस मला

Submitted by निखिल झिंगाडे on 26 October, 2016 - 15:19

जाता जाताच तूच बोलून गेलीस मला
मी आयुष्यात नाही हेच तूझ सुख आहे

हसता हसता तू रडवून गेलीस मला
त्याच हसण्यामधे तूझ्या माझ सुख आहे

बसता बसता तू उठवून गेलीस मला
प्रेमात पडणच तूझ्या माझे दुःख आहे

बरीच बरीच तू आठवूून गेेलीस मला
त्या आठवणीचाच माझ्यावर डुख आहे

खरी खरीच तूच विसरून गेेलीस मला
'अनामिक' उदास उद्विग्न माझे मुख आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया एकदा सुरेश भटांनी नोंदवून ठेवलेली 'गझलेची बाराखडी' वाचावी.
त्यानंतर/ सोबत भूषण कटककर म्हणजेच 'बेफिकीर' ह्यांनी मायबोलीवरच लिहिलेला 'गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय' हा लेखही वाचावा.

ह्यानंतरच लिहिण्याचा यत्न करावा.

सल्ल्याबद्दल धन्यवाद रसप जी मी नवीन आहे आणी आपल्या सारख्यांकडून शिकतो आहे. आपण सांगितलेलेे दोन्ही लेख वाचले आहेत. काही अजुन लिहलेल्या रचनावर आपला अभिप्राय मिळावा ही विनंती

Filmy ji I couldn't got your comment properly..it's nothing to do with film