कुर्ग सहल - भाग २

Submitted by दिनेश. on 24 October, 2016 - 09:48

कुर्ग - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/60600
कुर्ग सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/60628

पण घरी पोहोचण्या आधी एक दोन जागांबद्दल

आधी काही फोटो कुशल नगरच्या गोल्डन टेंपल मधले

१)

DSCN2500

२)

DSCN2501 - Copy

३)

DSCN2502

४)

DSCN2503

५)

DSCN2504

६) तिथली भित्तीचित्रे

DSCN2505

७)

DSCN2506

८) तिथला परीसर भव्य आणि रम्य आहे

DSCN2507

९) तिथलीच फुले

DSCN2509

१०)

DSCN2510

११)

DSCN2512

नंतर आम्ही निसर्गधाम नावाच्या एका पार्क ला भेट दिली. कावेरी नदीत तयार झालेल्या एका बेटावर ही जागा आहे. एका बंदीस्त जागेत तिथे काही हरणे आहेत. पण एकंदर ही जागा मला फार काही आवडली नाही.

१२ )

DSCN2514

१३)

DSCN2516

१४)

DSCN2517

१५)

DSCN2518

१६)

DSCN2519

१७)

DSCN2525

१८)

तिथल्या एका बांबूच्या बनात असे आकार दिसले

DSCN2530

१९)

DSCN2531

२०)

DSCN2532

मग आम्ही मडीकेरी गावात जेवलो. तिथे शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची अनेक हॉटेल्स आहेत.
माफक दरात उत्तम जेवण तिथे मिळते.

मग मात्र कुर्ग चा चार्म रस्त्यातूनही जाणवू लागला

२१)

DSCN2533

२२)

DSCN2535

आणि त्या परीवार घरात ...

२३)

DSCN2536

२४)

DSCN2537

२५)

DSCN2538

२६) घरासभोवती

DSCN2539

२७) घराभोवतीची बाग.. अशा विविध फुलांनी सजलेली होती

DSCN2540

२८)

DSCN2541

२९)

DSCN2551

३०)

DSCN2552

३१)

DSCN2553

३२)

DSCN2554

३३) तेरड्याचे अनेक प्रकार मी बघितले तिथे मी

DSCN2556

३४)

DSCN2557

रात्री जेवणात काय हवे असे रोहिणीने विचारले. मी अक्की रोटी हवीय असे सांगितले ( हि रोटी शिजलेल्या भातात तांदळाचे पिठ मिसळून करतात. ) मी सांगितलेल्या वेळेवर गरमागरम जेवण त्यांनी आणून दिले. अक्की रोटी, रानतील कारल्यांची भाजी, वांगी ( काचमपुल्ली घालून केलेली ) कुर्गी पद्धतीची डाळ, घरच्या दूधाचे दही, भात, लोणचे असा भरगच्च बेत होता. सर्वच पदार्थ अत्यंत चवदार होते.

काका आल्यावर त्यांनी मला सर्व घर फिरून दाखवले. ते कुठूनतरी सुपभरून स्थानिक मश्रुम्स घेऊन आले होते.
आपल्याकडची समुद्री मेथी जशी दिसते तसे ते दिसत होते. मला उद्याच्या नाश्त्यासाठी ते मिळणार होते.

परत एकदा कॉफीचा आग्रह झाला. ड्रिंक्स घेणार का, असे पण विचारले. मी अंगणात शतपावली करु लागलो.
जंगलातून जेवढे दिसत होते तेवढे आभाळ चांदण्यांनी गच्च भरलेले होते.

झोपण्यापुर्वी रोहिणी मला येऊन सांगून गेली की, अगदी शांत झोप, खाली आम्ही आहोत, अजिबात काळजी नको !

क्रमश :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चाललीय मालिका, तुम्ही काढलेले फोटो म्हणजे डोळ्यांना मेजवानी असते , तसेच अतिशय मुद्देसूद लिखाण !!!

गोल्डन टेंपल आणि सभोवतालचा परिसर सुरेखच!!!!

तोरडा आणि केशरी कृष्ण कमळ खुप सुरेख..., जांभळी हार्ट शेपची फुले प्र.ची. २९ खुप गोड आहेत..

आभार सर्वांचे,

माधव, सायु --- ती आईसक्रीम क्रीपर नाही, वेगळीच वेल आहे. फुले साधारण वांग्याच्या फुलासारखी आहेत.

वर्षू, नक्की जा !

वाह!!

घराचे फोटो सुरेख आहेत.
दापोलीत जालगावात तवसाळकर कुटुंबाचं घर अगदी असंच आहे. त्यांच्याकडे पण होम स्टेची सोय होते. आता बरीच वर्षं झाली जाऊन, पण आधी नियमीत जाणं होत होतं.