" फेस "

Submitted by अज्ञात on 27 September, 2016 - 01:07

येता जाता वाऱ्याच्या स्पर्शाचे अंगी काटे
नाळेत उचंबळ ऐसा भेटीची ईर्षा दाटे
उतलेला मात हवेचा विरतो काठावर कोठे
लाटेस किनारी आता परतीच नकोशी वाटे

....अद्न्यात 27/09/2016 नाशिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users