१६ सप्टेंबर, १९९६पासून ...

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

१६ सप्टेंबर, १९९६पासून गेली २० वर्षं तुमची आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याबद्दल ऋणी आहोत.

याच आपुलकीच्या आधारानं आणि जिव्हाळ्याच्या सोबतीनं एकविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहोत.

भाषा मराठमोळी
हर अंतरी फुलावी,
घेऊन ध्यास आली
उदयास मायबोली !

FB-20years-sm.jpg

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन अशा या प्रदीर्घ आणि तितक्याच आल्हाददायक वाटचालीबद्दल. अशा या कुटुंबाचा एक सदस्य असल्याचा जितका आनंद तितकाच अभिमानही वाटतो. घर सांभाळणार्‍या प्रत्येक घटकाचे या निमित्ताने आभार आणि शुभेच्छा.

हार्दिक अभिनंदन.! आणि शुभेच्छा ! उत्तरोत्तर अशीच बहरत राहो !

अरे व्वा! मायबोलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मायबोली परिवाराचा परीघ असाच वाढत राहो!

मायबोलीच्या वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा... सगळ्यांच्या सहयोगाने मायबोलीची अशीच भरभराट चालू राहो.

मायबोली वर्धापन दिनाच्या सर्वच माबोकरांना शुभेच्छा!!!

प्रशासक समुहाने घेतलेल्या २० वर्षाच्या अथक परिश्रमासाठी त्यांचे खुप खुप आभार!!!

Pages