'खेळ'कर बाप्पा - नाव चैतन्य

Submitted by हर्पेन on 15 September, 2016 - 01:16

चैतन्यला, रंगवण्यासाठी ही चित्रे खूप उशीरा मिळाली (म्हणजे मीच उशीरा दिली Proud ) आणि मग सोसायटीत कार्यक्रम होते त्यामुळे पटकन अक्षरशः १० मिनिटात दोन अशी ही चित्रे रंगवून दिली.

IMG_20160914_215748_HDR.jpgIMG_20160914_215735_HDR.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्तच रंगवलाय चैतन्य!
कुस्तीगीर बाप्पा बटू वाटतोय Happy